Ajit Pawar on Devendra Fadanvis | अजितदादा फडणवीसांना पत्र लिहिणार, का? ते त्यांनी स्पष्टच सांगितलं
2022-09-30 1
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांवर पालकमंत्रिपदावरुन टोला लगावला होता. आज अजित पवारांनी मिश्कीलपणे देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ट्रेनिंग घेतो असं उत्तर दिलं आहे.